Pachora Peoples Banner

एनी ब्रँच बँकिंग

आमच्या बॅंकेच्या ०६ शाखा असून जळगाव जिल्ह्यात अग्रगण्य सहकारी बँका पैकी आहे. आमच्या ग्राहकांच्या सोयीकरिता पाचोरा - मुख्यालय, जळगाव, शेंदुर्णी, जामनेर, नगरदेवळा व भडगाव या शहरात सेवा पुरवीत आहोत

एबीबी (एनी ब्रँच बँकिंग) द्वारे ग्राहक खालील सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

  • एबीबी व्दारे अन्य शाखांमधुन, बचत खात्यातून कमाल रोख आहरण स्वतः खातेदाराकरता आणि त्रयस्थ पक्षासाठी बचत खाते / एच वाय पी एस टी /एस सी सी लोन / एफ डी ओ डी /खात्यांतून स्वतः खातेदाराकरता आणि त्रयस्थ पक्षासाठी निधी हस्ता तारण व्यवहारांकरता रकमेची कुठलीही मर्यादा नाही
DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस