बचत ठेव खाते
खाते कोण सुरू करू शकते:
- कुठलीही व्यक्ती तिच्या नावाने
- एकापेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे
- अशिक्षित व्यक्ती
- दृष्टीहीन / दृष्टीदोष असलेल्या / विकलांग व्यक्ती
- कायद्याने अज्ञान असलेल्या व्यक्तीच्या नावे व वतीने पालक
- क्लब, संघ (फक्त नोंदणीकृत असल्यास)
- स्थानिक मंडळे, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था वा अन्य कुठलेही मंडळ
- बँकेचे कर्मचारी