देशांतर्गत मुदतठेवींसाठी दर
दिनांक ०१/०१/२०२५ पासून खालील प्रमाणे ठेवीवरील व्याजदरांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
- रु १० लाख व त्यापेक्षा जास्त १३ महिने कालावधीसाठीच्या मुदत ठेवीकरीता ८.०० % व्याज दर राहील. ( एक व्यक्ती किंवा समूह )
- दामदुप्पट - वैयक्तिक ११५ महिने, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्था १०९ महिने
- रु. १० लाख व त्यावरील ठेवीवर, कर्जदार खातेदारांकरिता NEFT/RTGS सुविधा मोफत (अटीं व शर्ती लागू)
- रिकरिंग ठेव योजनेकरीता ७.७५% टक्के व्याज दर राहील. कालावधी १ ते १० वर्षे
- सभासद, ठेवीदार, ग्राहक, वैयक्तिक व ज्येष्ठ नागरिक वय वर्ष ५८ वर्ष, स्वातंत्र्यसैनिक. परित्यक्त्या महिला व पतसंस्था इ. यांना खालीलप्रमाणे व्याजदर (अटीं व शर्ती लागू)
ठेवींचा कालावधी | नवीन व्याजदर | ||
---|---|---|---|
वैयक्तिक | पतसंस्था / ज्येष्ठ नागरिक | मुदत ठेव (सिम्पल रेट पद्धतीने) (SIMPLE RATE) |
|
बचत ठेव | ४.०० % | ४.०० % | |
७ ते ९० दिवस | ४.५० % | ५.०० % | |
९१ दिवस ते १८० दिवस | ५.५० % | ६.०० % | |
१८१ दिवस ते ३६४ दिवस | ६.५० % | ७.०० % | |
१२ महिने ते ४८ महिने | ७.०० % | ७.५०% | Yearly Compound |
४९ महिने ते १० वर्षे | ७.०० % | ७.५०% | |
- ठेवीवरील ओव्हर ड्राफ्ट कर्जावर १ % जादा व्याजदर कायम राहील