वैयक्तिक कर्ज
उद्देश:
- घरगुती वस्तू, फर्निचर/फिक्स्चर/संगणक खरेदीसाठी
- सदनिका / घराची दुरुस्ती / नूतनीकरण
- विवाह आणि अन्य धार्मिक कार्यक्रम
- देशांतर्गत / परदेशी पर्यटन व प्रवास
- विद्यमान कर्जाची परतफेड
- क्लब, संघ यांचे सदस्यत्व शुल्क (फक्त नोंदणीकृत असल्यास)
- स्वतः/ कुटुंबियांच्या वैद्यकीय खर्चासाठी
- बँकेला स्वीकारार्ह असलेल्या अन्य कुठलाही उद्देशासाठी