मासिक उत्पन्न ठेव योजना
खाते कोण सुरू करू शकते:
किमान ठेव रक्कम: रू. 500/-
किमान ठेव रक्कम: रू. 500/-
बँक ठेवीदारांना ठेवीची रक्कम, ठेवीचा कालावधी, मुदत पूर्तीची तारीख आणि मुदत पूर्तीनंतरची रक्कम दर्शवणारे एक प्रमाणपत्र जारी करेल.
ठेव रकमेच्या 75% कर्ज उपलब्ध आहे.
सदर नियमांमध्ये वेळोवेळी बदल वा सुधारणा करण्याचा आणि ते रद्द करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
किमान ठेव रक्कम: रू. 500/-
बँक ठेवीदारांना ठेवीची रक्कम, ठेवीचा कालावधी, मुदत पूर्तीची तारीख आणि मुदत पूर्तीनंतरची रक्कम दर्शवणारे एक प्रमाणपत्र जारी करेल.
मूळ फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणपत्र गहाळ झाल्यास ठेवीदाराने त्यासंबंधी तात्काळ बँकेला कळवणे आवश्यक आहे. विहित नियम पूर्ण करणाऱ्या अर्जाच्या प्राप्तीनंतर ठेवीदाराला ठेवीचे तपशील दर्शवणारे प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. डुप्लिकेट प्रमाणपत्राकरता बँक वेळोवेळी लागू असलेल्या दराप्रमाणे शुल्क आकारेल.
सदर नियमांमध्ये वेळोवेळी बदल वा सुधारणा करण्याचा आणि ते रद्द करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
रू. 500/-
बँक ठेवीदारांना ठेवीची रक्कम, ठेवीचा कालावधी, मुदतपूर्तीची तारीख आणि मुदतपूर्तीनंतरची रक्कम दर्शवणारे एक प्रमाणपत्र जारी करेल.

आवर्ती किंवा रिकरींग ठेव खाते सुरू करण्यामध्ये लाभ हा आहे की, ठेवीदार ठराविक मासिक हप्त्यांमध्ये काही रकमेची बचत करू शकतो, जेणेकरून विशिष्ट मुदतीनंतर त्याला/तिला एखादे अपेक्षित देणे/खर्च भागवणे शक्य होऊ शकते.
किमान ठेव रक्कम: रू. 50/-
बँक ठेवीदारांना त्यांचे नाव, पत्ता, हप्त्याची रक्कम, ठेवीचा कालावधी, मुदतपूर्तीची तारीख आणि मुदतपूर्तीनंतरची रक्कम दर्शवणारे एक खातेपुस्तक (पासबुक) जारी करेल.
ठेवरकमेच्या 85% (आजरोजी देय असलेले मूल्य) कर्ज उपलब्ध आहे.
सदर नियमांमध्ये वेळोवेळी बदल वा सुधारणा करण्याचा आणि ते रद्द करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका
© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.
रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस