Pachora Peoples Banner

विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

वार्षिक प्रीमियम फक्त २०/- रुपयात २ लाख रुपयांचा अपघात विमा मिळू शकतो बँकेच्या ज्या ग्राहक, खातेदार, ठेवीदार व सभासदांचे वय १८ ते ७० वर्षे आहे अशा सर्व बचत खातेधारकांसाठी विम्यामध्ये अपंगतीचे कायमचे अपंगत्वाचा देखील समावेश राहील.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

वार्षिक प्रिमियम फक्त ४३६ रुपयात २ लाख रुपयांचा जीवन विमा उपलब्ध आहे वय १८ ते ५० वर्ष आहे अशा सर्व बचत खातेदारांसाठी राहील. ग्राहक, खातेदार व सभासदांचे पश्चात त्यांचे कुटुंबियांना देखील या योजनेमधील विमा रक्कम मिळेल या दोन्ही योजनेत भाग घेण्यासाठी बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. विमा कालावधीत वार्षिक १ जून ते ३१ मे असून प्रीमियम रक्कम खातेधारकांच्या बचत खात्यातून बँक ऑटो- डेबिट सुविधेच्या माध्यमातून भरला जाईल कोणीही व्यक्ती केवळ एका बचत खात्याद्वारे ह्या योजनेसाठी पात्र ठरेल. या योजने अंतर्गत ४ खातेदारांच्या वारसांना या योजने अंतर्गत रु २ लाखाचा लाभ मिळालेला आहे

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस