बँकेच्या स्वतःच्या मुदतठेवींसमोर
(एलएटीडी/एफएलएक्सएलएन) कर्ज/ओव्हरड्राफ्ट
उद्देश
बँकेच्या स्वतःच्या एफडीआर (मुदतठेवी) तारण ठेवून, रक्कम कुठल्याही कारणाकरता वापरता येते.