कर्जांसाठीचे व्याजदर
मा. संचालक मंडळाने दि. १०. १०. २०२३ च्या आयोजित सभेत बँकेने दि. १६. १०. २०२३ प्रमाणे खालील कर्जाचे नवीन व्याजदर लागू केले आहे.
१. गोडावून कर्ज हे ३५% मार्जिन ठेवून ६५% अदा करावे. मात्र गोडावून कर्ज अदा करतांना कर्जदाराचे गोडावून मधील मालाचे वैल्यूएशन बँकेने ठरविलेल्या दराच्या आधारे अदा करावे
२. वाहन कर्ज हे १२% व्याजदराने कर्ज वाटप करावे. कर्जा करीता २५% मार्जिन ठेवून ७५% वाहन कर्ज अदा करावे. तसेच या कर्जा करीता जे कर्जदार नियमित व्याज भरतील त्यांना २% रिबेट देण्यात यावे. व थकबाकी पोरशन वर २% पिनल इंटरेस्ट आकारण्यात येईल
कर्जावरील नविन व्याजदर दि. १६. १०. २०२३ पासून लागू