Pachora Peoples Banner

वाहन कर्ज - खाजगी आणि व्यापारी

उद्देश

खाजगी वापराकरता चारचाकी वाहनखरेदी - (नवीन अथवा वापरलेले)

कमाल रक्कम / पात्रता / मार्जिन
A. नवे वाहन

खाजगी वाहन

1. कमाल रू. 50.00 लाख.

2. वाहनखरेदीच्या प्रस्तावावरील शोरूम किंमत, एकवेळ कर, विमा व नोंदणी शुल्क यांसहित किंमतीच्या 65 % ते 75%.

3. कर्ज पात्रता = (परतफेड क्षमता X 100000 )/ समान मासिक हप्ता, प्रति रू. 1,00,000/-.

व्यापारी वाहन

1. कमाल रू. 50.00 लाख.

2. वाहनखरेदीच्या प्रस्तावावरील शोरूम किंमत, एकवेळ कर, विमा व नोंदणी शुल्क यांसहित किंमतीच्या 65%.

3. कर्ज पात्रता = (परतफेड क्षमता X 100000 )/ समान मासिक हप्ता, प्रति रू. 1,00,000/-.

B. CNG/LPG टेम्पो / ट्रक / बससाठी रूपांतरण कमाल रू. 1,40,000/-

परतफेड

नवे वाहन: 36 ते 60 महिन्यांपर्यंत

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस