Pachora Peoples Banner

शासकीय व्यवसायाकरता
व्यवसाय सातत्य (बिझनेस कंटिन्युईटी)

अ.क् क्रियेचा प्रकार व्यवसाय सातत्याचा मार्ग
1 सर्वसाधारण पेमेंटच्या विविध पद्धती उपलब्ध
  • रोखीने
  • धनादेशाद्वारे
2 शासनाकरता कर संकलन बँक/सर्व बँका संपावर असल्यास
  • आम्ही ग्राहकांना आमच्या शाखांमध्ये करभरणा करण्याची परवानगी देतो. सदर रक्कम कर गोळा करण्याचे अधिकार असलेल्या एका सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील बँकेकडे पाठवली जाते.
  • आमच्याशी संबंधित असलेल्या एखाद्या बँकेमध्ये संप सुरू असल्यास, ग्राहकांच्या कराची रक्कम संपावर नसलेल्या दुसऱ्या बँकेकडे पाठवली जाते.
  • आमच्याशी संबंधित असलेल्या दोन्ही बँकांमध्ये संप सुरू असल्यास आमच्या ग्राहकांना कर भरता येणार नाही.
3 शासनाला पेमेंट शासनाच्या वतीने कर गोळा करण्याचे अधिकार आम्हाला प्राप्त नाहीत. मात्र, आम्ही ग्राहकांना खालील प्रकारे आंतरबँक निधी हस्तांतरणाची परवानगी देतो -
  • एनईएफटी
  • आरटीजीएस

संप अथवा अन्य आपत्तींमुळे बँकेची सेवा कार्यरत नसल्यास :एनईएफटी व आरटीजीएस सुविधा उपलब्ध असणार नाहीत.

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस