Pachora Peoples Banner

चालू ठेव खाते

खाते कोण सुरू करू शकते:

चालू खाते सुरू करण्याकरता प्रारंभिक ठेव आणि सांभाळावयाची किमान शिल्लक रक्कम रू 3000/-

व्याजदर:

चालू खात्यातील शिलकीवर कुठलेही व्याज दिले जाणार नाही.

खाते विवरण पत्र:

बँक खातेदाराला महिन्यातून एकदा खातेविवरण पत्र जारी करेल.

लाभ:
  • एनी ब्रँच बँकिंग (एबीबी), इंटर ब्रँच कनेक्टिव्हिटी
  • रेमिटन्स – भारतातील कुठल्याही ठिकाणाच्या नावे पे ऑर्डर, डिमांड ड्राफ्ट
  • बाहेरगावच्या धनादेशांचे वटवण्याकरता संकलन
  • आरटीजीएस/एनईएफटी सुविधा
DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस