Pachora Peoples Banner

सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज/एसओडी

उद्देश

कुठलेही बेकायदेशीर कृत्य आणि सोने खरेदी यांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणाकरता सदर कर्ज वापरता येते. हे कर्ज व्यक्तींना त्यांच्याकडील सुवर्णअलंकार तारण ठेवून घेऊन मंजूर केले जाते.

कमाल रक्कम / पात्रता / मार्जिन

कर्जरक्कम सुवर्णमूल्यांककांनी प्रमाणित केलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75%:-

  • बुलेट सुवर्णकर्ज : (बीजीएलएलएन)
    • कमाल रक्कम : कुठल्याही एका वेळी एका व्यक्तीला रू. 2.00 लाख.
    • कर्जाची मुदत : बुलेट पेमेंट विकल्पासह 12 महिने.
  • एकूण गोल्ड लोन फायनान्स प्रति व्यक्ती कर्जाची मर्यादा रू. 2.00 लाख आहे.
  • व्याजदर नियमांनुसार.
सदस्यत्व

प्रचलित समभागधारण नियमांनुसार.

हमीदार

आवश्यकता नाही.

मुख्य तारण

सुवर्णअलंकार

आनुषंगिक तारण

काही नाही

सेवा शुल्क

सेवा मॅन्युअल शुल्कानुसार.

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस