एकल किव्हा सामूहिक बांधकाम व्यवसायिकांसाठी रो हाऊस /दुकाने /सदनिका / घराची दुरुस्ती / नूतनीकरण / मालमत्ता खरेदी साठी
सदर प्रकारातील विद्यमान कर्जाची परतफेड
बँकेला स्वीकारार्ह असलेल्या अन्य कुठलाही उद्देशासाठी
रू ८० लाख*
(*अटी लागू)
रू ५ लाख*
(*अटी लागू)
व्यवसायकर्ते, व्यावसायिक आणि स्वयंरोजगारी व्यक्ती समान मासिक हप्ता भरल्यानंतर किमान हातात पडणारे उत्पन्न- नियमानुसार
12 ते ६० समान मासिक हप्त्यांपर्यंत (कुठलाही परतफेड अवकाश नाही)
नियमानुसार
अर्जदार :- रू. 1.50 लाख पर्यंत – मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम
2 सदस्यत्व.
मालमत्ता / एफडीआर यांच्या स्वरूपात, असल्यास.
सेवा मॅन्युअल शुल्कानुसार.
ताजा फोटो, फोटो ओळखीचा पुरावा, पॅन कार्डाची छायाप्रत, अर्जदार व हमीदारांच्या निवासी पत्त्याचे पुरावे
मागील 6 महिन्यांचे बँक विवरणपत्र, मागील 3 वर्षांचे प्राप्तिकर परतावे व फॉर्म 16 ए
व्यवसायमालकांच्या बाबतीत, मागील 2 वर्षांची आर्थिक विवरणपत्रे व प्राप्तिकर परतावे आणि व्यवसायाच्या खात्याकरता मागील 1 वर्षाचे बँक विवरण पत्र.
या कर्ज प्रकारात एन. ए. प्लॉट व घराच्या तारणावर १५% दराने कर्ज वाटप करता येईल. रु. १० लाखाच्या वरील कर्जासाठी नियमित व्याजासह हप्ता भरणाऱ्या कर्जदारास ३% रिबेट दिला जाईल. सदर कर्जाची मुदत ६० महिने राहील.
दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका
© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.
रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस