व्यावसायिकांकरता कॅश क्रेडिट/हायपोथिकेशन कर्ज
उद्देश
मालाची खरेदी विक्री / माल साठा /उपकरणांची खरेदी
मालाची खरेदी विक्री / माल साठा /उपकरणांची खरेदी
रू. ८०.०० लाख
कर्जदाराची घटना:व्यक्ती, एकमालक संस्था, भागीदारी संस्था आणि कंपनी (प्रा. लि./लि.)
पदवी/पदविकाप्राप्त व्यावसायिक (वैद्यकीय व्यावसायिकांव्यतिरिक्त) किंवा बँकेच्या मते जे आपल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक अर्हताप्राप्त वा कौशल्यप्राप्त आहेत, जसे नोंदणीकृत वकील, वास्तुविशारद, सनदी लेखापाल, सनदी अभियंता, पत्रकार, व्यवस्थापन सल्लागार, सॉफ्टवेअर अभियंता इ.
कमाल १२ महिने ((अधिस्थगन कालावधीसह)
२ सदस्यत्व जमीनदार
रु. १० लाखावरील व्यायसायासाठी कॅश क्रेडिट / हायपोथिकेशन कर्जासाठी १५% दराने कर्ज वाटप करता येईल. दरमहा स्टॉक स्टेटमेंट, आर्थिक पत्रके सादर केल्यास १% व मासिक व्याज मुदतीत भरणा करणाऱ्या कर्जास ३% रिबेट दिला जाईल.
दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका
© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.
रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस