Pachora Peoples Banner

ठेवी वरील विमा

ठेवीदारांच्या ठेवीच्या विमा रक्कमेत दिनांक ०४ फेब्रुवारी २०२० पासून रु १ लाख वरून रु. ५ लाख झालेली आहे. ठेवीदारांना त्याच्या ठेवीवर जास्तीत जास्त व्याज मिळावे ह्या हेतूने व्याजदर देण्याचा बँकेचा प्रयत्न राहिला आहे. ठेवीच्या सुरक्षितेसाठी बँकेने विमा प्रीमियम ची रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरन्टी कॉर्पोरेशन या रिझर्व्ह बँकेच्या ठेव विमा विभागाकडे नियमित पाठवली आहे. आपल्या बँकेच्या ठेवीदारांच्या रुपये ५ लाख पर्यंतच्या ठेविस पूर्णतः विमा संरक्षण मिळत आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या बँके कडे असलेल्या ठेवी ह्या पूर्णतः सुरक्षित आहे. याची बँक हमी देत आहे. आपल्या ठेवी ह्याच बँकेत ठेवाव्यात व बँकेच्या प्रगतीस सहकार्य करावे. हि विनंती

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस