Pachora Peoples Banner

गुंतवणूक

बँकेकडे स्वनिधी व ठेवींच्या रक्कमेतून बँक कर्ज वाटप, कायम मालमत्तेने केलेली गुंतवणूक वजा जाता शिल्लक राहिलेल्या रकमेची सुरक्षित गुंतवणूक रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार व बँकेच्या गुंतवणूक धोरणा नुसार, सरकारी रोखे, इतर बँकेतील मुदत ठेवित करावी लागते. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांना अधीन राहून आपल्या बँकेने अहवाल वर्षात रोखता व तरलता पूर्णतः राखलेली आहे. सुरक्षित गुंतवणूक करून जास्तीत जास्त व्याज मिळणाऱ्या मुदत ठेवीत गुंतवणूक केलेली आहे.

दि. ३१ मार्च २०२२ अखेर बँकेने चालू ठेवी, मुदत ठेवी, राज्य व जिल्हा बँकेचे शेअर्स, सरकारी रोखे या मध्ये रु ६६६१.११ लाखाची गुंतवणूक केलेली आहे. या गुंतवणुकीवर बँकेला अहवाल वर्षात रु ४३७.३६ लाखाचे व्याज मिळाले आहे.

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस