Pachora Peoples Banner

मुख्य कार्यालय व शाखांची आर्थिक स्थिती दर्शविणारा तक्ता

दि. ३१ मार्च २०२4 अखेर  (रक्कम लाखात)
तपशील पाचोरा जामनेर नगरदेवळा शेंदुर्णी भडगांव जळगाव एकूण
ठेवी ७३३२.४९ ११३३.६६ १४२८.१३ ३६५९.०२ ३८९.२५ ६५५.१९ १४५९७.७५
कर्जे ३८४०.६९ २७०.३२ १९९.७९ ८२६.२८ ३१७.०२ ६७४.९९ ६१२९.१
कर्जे थकबाकी ३९३.८३ ३१.८३ ५.३२ २०.७७ ९.२३ ८२.४३ ५४३.४
+नफा/-तोटा २४१.१३ २३.८६ १३.९३ ४२.४५ ५.५३ १.९९ ३२८.८९
खेळते भांडवल ११००१.४८ ११७६.१९ १५०२.२१ ३८४४.६६ ४१२.८ ७१४.५६ १८६५१.९
गुंतवणूक ८८५२.९६ १००.०० - - - - ८९५२.९६
रोख व खात्यातील १४५०.८१ ६३.२९ २०.१ ५५२.६७ २२.५२ ३६.२६ २१४५.६५
DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२५ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस