Pachora Peoples Banner

बँकिंग सेवा

बँक आपल्या ग्राहकांना एस.एम.एस सेवा देत आहे. आपल्या बँकेने अगोदर आर.टी.जी.एस / एन.ई.एफ.टी ची सुविधा आपल्या ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून सेवा त्वरित मिळनेकारिता येस बँकेशी करार केला आहे. आपल्या बैंकला येस बँकेचा आय.एफ.सी कोड प्राप्त झालेला आहे व् तो YESB0PPCBL1 हा असून खातेदारांनी विनंती करण्यात येते कि, सर्वांनी येस बँकेचा आय.एफ.सी कोड वापरून व्यवहार करावा। कृपया आपण आपल्या खात्यातून NEFT किंवा RTGS द्वारे व्यवहार करावेत, यासाठी अल्प कमिशन दर बँकेने ठेवला आहे. या सेवेचा अनेक सभासद, खातेदार, ठेवीदार, ग्राहक लाभ घेत आहेत.

अ. नं शाखा मायकार कोड (MICR CODE)
1 पाचोरा 424 837 102
2 जामनेर 424 837 501
3 नागरदेवळा 424 837 502
4 शेंदुर्णी 424 837 503
5 भडगांव 424 837 504
6 जळगाव 425 837 002
DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस