Pachora Peoples Banner

गृह कर्ज

उद्देश
 • सदनिका खरेदी (नवीन अथवा जुनी)
 • घरबांधणी
 • विद्यमान सदनिका/घराचा विस्तार
 • अन्य वित्तीय संस्था इ. कडून गृहकर्ज बँकेकडे हस्तांतरित करणे.
कमाल रक्कम

कमाल रक्कम - नियमानुसार.

पात्रता
 • कुठलीही व्यक्ती (उत्पन्नाचा नियमित स्रोत असलेले व्यवसायमालक, व्यावसायिक, स्वयंरोजगारी, पगारदार नोकर)
 • मालमत्ता अर्जदाराच्या नावे असणे आवश्यक
 • सहअर्जदार आवश्यक
 • गृहकर्जामधील संयुक्त करारांच्या बाबतीत, खरेदीदार (मालक) हेच कर्जदार असतील, त्यामुळे स्वतंत्र सहअर्जदारांची आवश्यकता नाही.
करारपत्राचे मूल्य कर्जपात्रता
करारपत्राच्या मूल्याच्या 65%

यांपैकी जी रक्कम कमी असेल ती.

A.करारपत्राच्या मूल्यानुसार पात्रता
B.परतफेड क्षमतेनुसार पात्रता

परतफेड क्षमता * 100000 / समान मासिक हप्ता, रू. 1,00,000/- करता.ज्यामध्ये,

परतफेड क्षमता निव्वळ मासिक उत्पन्न – (वजा) किमान हातात पडणारी रक्कम – ((वजा) अन्य कर्जांच्या वजावटी.

हातात पडणारे किमान वेतन/ उत्पन्न निव्वळ मासिक उत्पन्न/वेतनाच्या 40%. किमान रू. 8000/- व कमाल रू. 20,000/- या मर्यादांच्या अधीन.

C.परतफेड
 • एक महिना अधिस्थगन कालावधीसह 5 ते 20 वर्षेपर्यंत (240 महिने)
 • बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या बाबतीत मंजुरी अधिकरण 18 महिन्यांपर्यंतचा दीर्घ अवकाश मंजूर करू शकतात, मात्र एकूण अवकाश कालावधी आणि समान मासिक हप्त्यांची संख्या 240 महिन्यांपेक्षा अधिक असू शकणार नाही.
 • अन्य बँका/वित्तीय संस्थांकडून कर्ज बँकेकडे घेण्याच्या बाबतीत कमाल मासिक हप्त्यांची संख्या, 240 वजा पूर्वीच्या बँक/वित्तीय संस्थेमध्ये भरलेल्या हप्त्यांची संख्या एवढी राहील.
नवीन कर्ज धोरण:

नवीन घराच्या बांधकामासाठी १३% दराने कर्ज देता येईल. रु. १० लाखाच्या वरील कर्ज घेणाऱ्या कर्जदाराने नियमित व्याजासह हप्ता मुदतीत भरणा केल्यास २% रिबेट देता येईल. सदर कर्जाची मुदत १५ वर्षे राहील.

DICGC

दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक कधीही फोन कॉल / ई-मेल / एसएमएसद्वारे कोणत्याही उद्देशाने बँकेचे खाते तपशील मागू शकत नाही.
सर्व ग्राहकांना बँकेने असे आवाहन केले आहे की अशा फोन कॉल / ईमेल / एसएमएसचा प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही एका प्रयोजनासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील कोणासही शेअर न करणे. आपली सीव्हीव्ही / तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डची सिव्हीव्ही पिन कधीही कोणालाही देऊ नका

© १९६५ - २०२२ | दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा. सर्व हक्क राखीव.

रचनाकार - यशि टेक्नोलॉजीस