इसीएस (NPCI) अंतर्दिश नावे व्यवहार
इसीएस अंतर्दिश नावे व्यवहार:
बँक ग्राहकाचे इसीएस डेबिट व्यवहार खालील अटींवर पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारते:
- ग्राहकाने इसीएसद्वारे कोणताही डेबिट व्यवहार स्वीकारण्याच्या वैध आणि पूर्ण सूचना दिलेल्या असल्यास.
- इसीएसची सूचना पाळतेवेळी ग्राहकाच्या खात्यामध्ये पुरेशी शिल्लक असल्यास